तरुण भारत

रत्नागिरी : दापोली पंचायत समितीच्या सभापतीपदी योगिता बांद्रे बिनविरोध

प्रतिनिधी / दापोली

दापोली पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ पंचायत समिती सदस्य योगिता बांद्रे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Advertisements

आज झालेल्या ऑनलाइन निवड प्रक्रियेमध्ये योगिता बांद्रे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. यामुळे त्यांना बिनविरोध सभापती म्हणून घोषित करण्यात आले. या निवड प्रक्रियेमध्ये पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी शरद पवार यांनी काम पाहिले. योगिता बांद्रे या राष्ट्रवादीच्या दापोली तालुक्यातील पहिल्या महिला सभापती ठरल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Stories

महामार्ग 66 वरील पुलांची दुरवस्था, डागडुजी नाहीच

Patil_p

दापोलीत सागरी कासवाला जीवदान

Shankar_P

निर्जनस्थळी नेत महिलेचे दागिने लुटले

NIKHIL_N

ज्येष्ठ दशावतारी कलाकार भास्कर सुतार यांचे निधन

Ganeshprasad Gogate

सुरळीत विजेसाठी युवकांची मदत

NIKHIL_N

कोंड असुर्डे ग्रामपंचायतीच्यावतीने कोरोना योध्दयांचा सत्कार

Patil_p
error: Content is protected !!