तरुण भारत

रिटेल फार्मसी असोसिएशनतर्फे कोविड केअर सेंटरला औषध पुरवठा

प्रतिनिधी/ बेळगाव

बेळगाव जिल्हा रिटेल फार्मसी असोसिएशन नेहमीच समाजाभिमुख काम करत आहे. सर्वत्र कोरोनाचा उदेक झाला असून नागरिकांना त्याचा त्रास होऊ नये म्हणून औषधे घरपोच सेवा सुरू करण्यात आली आहे.

Advertisements

संत मीरा स्कूल येथील जनकल्याण सेवा ट्रस्टतर्फे चालू असलेल्या कोविड केअर सेंटरला बेळगाव जिल्हा रिटेल फार्मसी असोसिएशनकडून कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी औषध पुरवठा करण्यात आला. असोसिएशनचे अध्यक्ष जयवंत साळुंके यांनी सदर सेंटरचे मुख्य श्री कृष्णानंद यांच्याकडे औषधे सुपूर्द केली. याप्रसंगी असोसिएशनचे कायदा सल्लागार महेशगौड पाटील, उपखजिनदार शैलेंद्र जैन, प्रवक्ते पवन देसाई, संचालक रोहित सव्वागुंजी हेही उपस्थित होते.

Related Stories

बेंगळूरमध्ये १२,३२५ सक्रिय कंटेनमेंट झोन

Abhijeet Shinde

वडगाव-यरमाळ रस्त्याचे डांबरीकरण कधी?

Amit Kulkarni

वाल्मिकी मंदिराच्या जागेची लिज वाढवून देण्याची मागणी

Patil_p

कामासाठी ग्रामीण कुली कामगार संघटनेचा मोर्चा

Patil_p

मध्यवर्ती बसस्थानकात समस्यांचा डोंगर

Amit Kulkarni

खानापूर-लेंढा-रामनगर महामार्ग पावसाळय़ापूर्वी खुला करा

Patil_p
error: Content is protected !!