तरुण भारत

जिल्हाधिकारीपदी पुन्हा एम.जी.हिरेमठ

बेळगाव : निवडणुकीदरम्यान बेळगावहून बदली झालेले तत्कालीन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची पुन्हा बेळगावचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या त्यांचा कार्यभार पाहणारे जिल्हाधिकारी डॉ. के. हरिषकुमार यांची बेंगळूरला बदली झाली आहे. एम्प्लॉयमेंट अँड टेनिंग खात्याचे आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हा आदेश त्वरित अंमलात येत असल्याचे राज्य सरकारच्या सचिवांनी स्पष्ट केले आहे.

Related Stories

वडगाव प्रसूतीगृहाला आरोग्याधिकाऱयांची प्रतीक्षा

Amit Kulkarni

साईराज चषकाचे थाटात अनावरण

Amit Kulkarni

धारवाड-बेळगावात सीआयडीचा तपास

Amit Kulkarni

विधानपरिषद निवडणूक अत्यंत पारदर्शकपणे पार पाडण्याबाबत केल्या सूचना

Amit Kulkarni

एपीएमसी बाजारात रताळी मागणीत वाढ

Omkar B

शहापूर महिला मंडळातर्फे संकटमोचन नाम जप

Patil_p
error: Content is protected !!