तरुण भारत

हुमा कुरैशी उभारणार कोविड रुग्णालय

‘सेव्ह द चिल्ड्रन’ संस्थेसोबत मिळून दिल्लीत उभारणार रुग्णालय

ऑनलाईन टीम

Advertisements

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान कलाकार स्वतःच्या पद्धतीने लोकांना मदत करत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरैशीने आता ‘सेव्ह द चिल्ड्रन’ संस्थेसोबत हातमिळवणी केली आहे. या संस्थेसोबत मिळून दिल्लीत एक तात्पुरते रुग्णालय निर्माण करण्यासाठी हुमा प्रयत्नशील आहे. या तात्पुरत्या रुग्णालयात 100 बेड्स आणि एक ऑक्सिजन प्लँट असणार आहे.

या प्रकल्पात घरात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांसाठी मेडिकल किट देण्यात येणार असून यात डॉक्टरचे कंसल्टेशन आणि सायको-सोशल थेरपिस्ट सामील असणार आहे. यापूर्वी हुमाचा हॉलिवूडपट ‘आर्मी ऑफ द डेड’चा दिग्दर्शक जॅक स्नायडरने देखील मदत केली आहे. तसेच ब्रिटिश अभिनेता आणि रॅपर रिजवान अहमद देखील हुमाच्या या मदतकार्याला हातभार लावत आहे.

Related Stories

डिजिटल डेब्यू करणार धकधक गर्ल

Patil_p

अभिनेता सुशांत सिंह राजपूतची गळफास घेऊन आत्महत्या

Abhijeet Shinde

सौ. अभिज्ञा ऍपल पै

Patil_p

झी मराठीवर नात्यांना नवी उमेद देणाऱया 3 वेबसिरीजचे प्रसारण

Patil_p

‘प्रेंड्स’ पाहून शिकत आहेत इंग्रजी

Amit Kulkarni

पुन्हा जमणार कार्तिक अन् साराची जोडी

Patil_p
error: Content is protected !!