तरुण भारत

आशिया चषक महिला फुटबॉल पात्रता स्पर्धेचा ड्रॉ लांबणीवर

वृत्तसंस्था/ कौलालंपूर

2022 साली होणाऱया एएफसी महिलांच्या आशिया चषक पात्रता स्पर्धेचा ड्रॉ भारतामध्ये 27 मे पासून खेळविला जाणार होता. दरम्यान भारतातील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक होत असल्याने हा ड्रॉ लांबणीवर टाकण्यात आल्याची माहिती आशिया फुटबॉल कॉन्फेडरेशनच्या प्रवक्त्याने दिली आहे.

Advertisements

या पात्रता स्पर्धेतील सामन्यांचे यजमानपद भारत भूषविणार होता. दरम्यान भारतातील सध्या कोरोना परिस्थिती बिकट होत असून कोरोना रूग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असल्याने सदर पात्र फेरी ड्रॉ मधील सामने लांबणीवर टाकण्याचा निर्णय एएफसीने घेतला आहे. 2022 ची एएफसी महिलांची प्रमुख स्पर्धा 20 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2022 साली होणार आहे.

Related Stories

पंजाब किंग्सने बांधले विजयाचे तोरण!

Patil_p

भारतीय महिला हॉकी संघ पराभूत

Patil_p

इंग्लंड क्रिकेटपटूंवर सरावावेळी फुटबॉल खेळण्यास बंदी

Patil_p

हुतात्मा शंकरराव तोरस्कर यांचा 64 वा स्मृतीदिन 25 रोजी

triratna

भारताचे फ्रीस्टाईल मल्ल पात्रतेविना माघारी

Patil_p

विश्व सांघिक टेनिसमधून कॉलिन्सची हकालपट्टी

Patil_p
error: Content is protected !!