तरुण भारत

भुवनेश्वरमध्ये ड्राईव्ह-इन चाचणी सुरू

ऑनलाईन टीम / भुवनेश्वर : 

भुवनेश्वरमध्ये ड्राईव्ह-इन लसीकरणानंतर आता महानगरपालिकेने ड्राईव्ह-इन चाचणीही सुरू केली आहे. येथे लोकांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात येत असून, सकाळपासून 40 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आल्याचे पालिका आयुक्तांनी सांगितले.

Advertisements

Related Stories

छत्तीसगडमध्ये महिलेची 5 मुलींसमवेत आत्महत्या

Amit Kulkarni

31 जुलैपर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद

Patil_p

भारतातील कोरोनाबाधितांनी ओलांडला 77 लाखांचा टप्पा

pradnya p

मुस्लीम लीग काँग्रेस असं नाव कराव : संबित पात्रा

prashant_c

चिंता वाढली : दिल्लीत एकाच इमारतीतील 41 जणांना कोरोनाची बाधा

pradnya p

भारत-चीनमधील तणाव कमी करण्यासाठी पंचसूत्री फॉर्म्युला

datta jadhav
error: Content is protected !!