तरुण भारत

लाकूड पुरवठादार कदम यांचे बील अदा करु नये

प्रतिनिधी / सातारा

कोव्हिड 19 मुळे मृत झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकूड पुरवणाऱया राजेंद्र मारुती कदम या वखारवाल्याचे 2020-21 या कालावधीतील बिल अदा करु नये, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी पालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कोरोनाने मृत पावलेल्या व्यक्तींवर अंत्य संस्कार करण्यासाठी लाकूड पुरवठा करणारे राजेंद्र कदम रा. संगममाहुली यांनी वजन न करता वाहतूक चार्ज ज्यादा लावून ओले आणि निकृष्ट दर्जाचे लाकूड शासनाची निकृष्ट दर्जाची फसवणूक केली आहे. त्यांचे बील अदा करण्यात येवू नये, अशी तक्रार मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्याकडे केली आहे.

Advertisements

Related Stories

खटावचे जवान अजिंक्य राऊत यांचे निधन

Patil_p

मुख्याधिकारी- आरोग्य निरीक्षकांच्यात शाब्दिक युद्ध

Patil_p

वरीष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत वेताळ शेळकेला रौप्य

Abhijeet Shinde

सातारा : लॉकडाऊन-2 मध्ये शहरात सुमारे दहा लाखाचा दंड वसूल

Abhijeet Shinde

पेढेवाले मोदींसह आणखी दोघांना धमकी

Patil_p

अपहरणातील बालकाचा मृतदेह विहिरीत सापडला

Patil_p
error: Content is protected !!