तरुण भारत

रियलमीचा नार्जो 30 लवकरच भारतात

कौलालंपूर ; रियलमी कंपनीच्या नार्जो 30 या स्मार्टफोनचे सादरीकरण येत्या 18 मेला केले जाणार असून सदरचा फोन लवकरच भारतातही दाखल होणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे. सध्याला सदरचा नवा स्मार्टफोन मलेशियात ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे. यानंतर भारतासह इतर देशांमध्ये सदरचा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध केला जाणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. सदरच्या स्मार्टफोनला 5000 एमएएचची दमदार बॅटरी व 90 एचझेड डिस्प्ले पॅनलयाला असणार आहे. फास्ट चार्जिंगची सुविधाही आहे.

Related Stories

आता गुगलचं टँगी ऍप

Omkar B

एमआय 10 स्मार्टफोन 8 ‘मे’ला बाजारात

Patil_p

वनप्लसच्या स्वस्त स्मार्टफोनचे सादरीकरण

Patil_p

सॅमसंगचा ए 42 जी स्मार्टफोन लाँच

Patil_p

शाओमीचा एक्स सिरीजचा फोन 23 एप्रिलला

Amit Kulkarni

स्मार्टफोन्सच्या विक्रीत 10 टक्के वाढीची आशा

Patil_p
error: Content is protected !!