तरुण भारत

अनगोळ मेन रोडवरील पथदीप बंद

बेळगाव  : शहरातील बहुतांश भाग अंधारात आहे. रस्त्यावरील पथदीप सुरु  नसल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहेत. येथील अनगोळ मेन रोड वरील पथदीप गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून बंद असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

   अनगोळ परिसरात नव्याने पथदीप बसविण्यात आले आहेत.मात्र काही भागात सदर  पथदीप असून अडचण नसून खोळंबा झाले आहेत .ज्या भागात नागरिकांनी वर्दळ असते त्या भागातील पथदीप बंद असलेले पाहायला मिळत आहे

Advertisements

  येथील काही भागात  पथदीप दिवसा चालू आणि रात्री बंद असलेले निदर्शनास येत आहेत. मात्र महिनोनमहिने बंद असलेल्या अनगोळ मेन रोडवरील  पथदीपकडे दुर्लक्ष करण्यात  असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे येथील पथदीप लवकरात लवकर सुरु करावेत अशी मागणी करण्यात येत आहे.

Related Stories

पथदीपसाठी काँक्रीटीकरणाचे काम अर्धवटच

Amit Kulkarni

कार्डधारकांना दोन महिन्यांचे रेशन एकाचवेळी

tarunbharat

पारंपरिक आकाश कंदिलांना वाढती मागणी

Omkar B

जमिनीचा कब्जा घेण्यासाठी दमदाटी

Amit Kulkarni

विद्यार्थ्यांविना महाविद्यालये झाली सुरू

Patil_p

नेटकेपणाने पार पडले मंथनचे संमेलन

Amit Kulkarni
error: Content is protected !!