तरुण भारत

सांगली जिल्ह्यात दूसरा डोस देण्यावर भर

एक लाख 13 हजार 93जणांनी घेतले दोन्ही डोस

प्रतिनिधी / सांगली

Advertisements


सांगली जिल्ह्यात जेष्ठ नागरिकांना दूसरा डोस देण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले असून एक लाख 13 हजार 93 जणांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. आज दिनांक १५ मे रोजी दिवसभरात 1289 जणांना दुसरी लस देण्यात आली.

जिल्ह्यात लसीकरणासाठी जागृतता आहे. मागणी आहे. जिल्ह्यात आजअखेर सुमारे 646947 जणांना लस देण्यात आली आहे त्यापैकी 5 लाख 33 हजार जणांना पहिला डोस मिळाला आहे.

Related Stories

सांगली : अवकाळीने बाजरीसह शेतकऱ्यांच्या अन्नात पाणी

Abhijeet Shinde

इथं जितेपणी, मृत्यूनंतर भोग संपता-संपेनात !

Abhijeet Shinde

‘कोल्हापूर द्राक्ष महोत्सव 2021’ चे उद्घाटन, जंबो सिडलेस द्राक्षे खास आकर्षण

Abhijeet Shinde

‘या’ मंत्र्याच्या मुलाने पॅरिसच्या आयफेल टॉवरवर एका मुलीला केला प्रपोज

Abhijeet Shinde

सांगली : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सळी चोरणारे दोन आरोपी जेरबंद

Abhijeet Shinde

सांगली : विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासू आणि पतीवर गुन्हा दाखल

Abhijeet Shinde
error: Content is protected !!