तरुण भारत

भारताची लोकसंख्या 2027 नंतर सर्वाधिक होणार?

बीजिंग

 चीनमधील लोकसंख्येच्या अभ्यासकांनी वाढत्या लोकसंख्येसंदर्भात नुकतीच काही निरिक्षणे नोंदवली आहेत. यामध्ये भारत हा देश येत्या काही वर्षांमध्ये जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश म्हणून उदयास येणार असल्याची माहिती दिली आहे. संयुक्त राष्ट्राने मांडलेल्या अंदाजानुसार वर्ष 2027 पर्यंत भारत हा चीनला लोकसंख्येत मागे टाकत अव्वल स्थानी राहणार असल्याचे संकेत व्यक्त केले आहेत.

Advertisements

 परंतु चीनमधील तज्ञांच्या अंदाजानुसार संयुक्त राष्ट्राकडून नोंदवण्यात आलेल्या स्थितीनुसार चीनमध्ये काही वर्षांमध्ये जन्मदरात तेजीने घसरण होण्याची माहिती आहे. संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार 2050 पर्यंत भारताच्या लोकसंख्येत 27.30 कोटीची वाढ होण्याची माहिती आहे. चीन सरकारकडून सातव्या राष्ट्रीय जनगणनेच्या आकडेवारीनुसार सर्व 31 प्रातांमधील नगरपालिका क्षेत्र मिळून चीनची लोकसंख्या 1.41178 अब्ज झाली आहे.

Related Stories

वर्षभरात 16 लाख जुळय़ा मुलांचा जन्म

Patil_p

कोरोना संकटात भारत-अमेरिका सहकार्य दृढत्वाकडे

Patil_p

डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदाच घातला मास्क

datta jadhav

अमेरिकेत दिलासा शक्य

Patil_p

फिलिपाईन्समध्ये विमान कोसळले

Patil_p

170 देशांमध्ये कोरोना संकट 8231 बळी

tarunbharat
error: Content is protected !!