तरुण भारत

व्हेगातर्फे पोलिसांना पीपीई किटस्, मास्क

प्रतिनिधी/ बेळगाव

उद्यमबाग येथील व्हेगातर्फे  कार्यरत असणाऱया पोलिसदलातील कर्मचाऱयांसाठी दोन हजार पाचशे मास्क, तीनशे पीपीई किटस् व एक हजार एन 95 मास्क देण्यात आले आहे.

Advertisements

सध्या लॉकडाऊनमध्ये पोलीसांवर अधिक ताण आहे. बंदोबस्तामध्ये व्यस्त असणाऱया पोलिसांसाठी कंपनीने हे साहित्य दिले आहे. दरम्यान पोलिस दलापैकी 66 पोलीस कर्मचारी व अधिकाऱयांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांचे विलीगीकरण करण्यात येऊन उपचार सुरू असल्याचे पोलिस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी स्पष्ट केले आहे.

Related Stories

फ्रान्सच्या एकतर्फी विजयात एम्बापेचे विक्रमी 4 गोल

Patil_p

झेकची क्रेजिकोव्हा अजिंक्य

Patil_p

एटीपीच्या प्लेअर कौन्सिल निवडणुकीतून जोकोव्हिचची माघार

Patil_p

ऋषभ पंत, विहारीची नाबाद शतके

Patil_p

ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणे हे माझे ध्येय : सोनिया लाथेर

Patil_p

विजयासह ‘प्लेऑफ’ स्थान गाठण्यास मुंबई इंडियन्स सज्ज

Patil_p
error: Content is protected !!