तरुण भारत

‘तौत्के’ संकटात परप्रांतीय मच्छीमारांना कोकण किनारपट्टीचा आधार

वार्ताहर / नीलेश सुर्वे तवसाळ, गुहागर

अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘तौत्के’ चक्रीवादळाचा (Tauktae Cyclone) परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर दिसुन येत आहे. दर तासाला अधिक सक्रीय होणारे हे चक्रीवादळ सध्या रत्नागिरी जिल्ह्याच्या दिशेने सरकत आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोकण किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Advertisements

तौत्के वादळादरम्यान राज्यातील किनारपट्टी भागात जोरदार वारे तसेच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक परप्रांतीय मच्छीमार नौकाही संकटात आल्या आहेत. हे वादळ अरबी समुद्रात घोंघावत असताना अनेक परप्रांतीय मच्छीमार नौका आता कोकण किनारपट्टी भागात आश्रयाला आल्या आहेत. तौत्के वादळापासुन सुरक्षित राहण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यासह परराज्यातील मच्छीमार नौका जयगड खाडीत आल्या आहेत.

Related Stories

‘महापारेषण’मध्ये होणार 8500 पदांवर भरती

pradnya p

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अकुशल दिव्यांगांना रोजगार हमीचा लाभ

triratna

शिकारीचं अडकले जाळ्यात

Patil_p

रत्नागिरी : खेडमध्ये पोलीस कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा

triratna

शिवतीर्थवरील मेघडंबरीच्या कामास सुरुवात

Patil_p

महाराष्ट्रातील पहिल्या प्लाझ्मा सेंटरचे रत्नागिरीत होणार 18ला उद्घाटन

Patil_p
error: Content is protected !!