तरुण भारत

आजचे भविष्य सोमवार दि. 17 मे 2021

मेषः सन्मान योग, धनप्राप्ती, स्थान लाभ, आरोग्यात सुधारणा

वृषभः कामे  रेंगाळतील, खर्चात वाढ, काही नवी धोरणे राबवा

Advertisements

मिथुनः कर्मसिद्धी, मनाप्रमाणे अनेक कामे होतील

कर्कः कुणाच्याही बोलण्यात अडकू नका जमा-खर्चाचा ताळेबंद लागणे कठीण

सिंहः मिष्टान्न प्राप्तीचे योग, विवाह कार्य यशस्वी होईल

कन्याः मानसिक अस्वास्थ्य, आवडत्या वस्तू देखील नकोशा वाटू लागतील

तुळः कौटुंबिक सुधारणा, संतान प्राप्ती धन आणि वस्त्र लाभ

वृश्चिकः भाऊबंद व अज्ञातांकडून अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न

धनुः काही कारणामुळे हातचे पद सोडावे लागण्याची शक्मयता

मकरः कुणाच्यातरी बंधनात अडकाल आर्थिक प्राप्ती, शत्रूंचे मनसुबे धुळीला

कुंभः दूरदेशी गेलेल्या भावंडांची भेट पण फितुरी व कलहामुळे मनस्ताप

मीनः महत्त्वाच्या कामासाठी आर्थिक अडचणी, कोणतेही काम जपून करा

Related Stories

आजचे भविष्य सोमवार दि. 13 जुलै 2020

Patil_p

राशिभविष्य

Patil_p

राशीभविष्य

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 12 जून 2021

Patil_p

राशीभविष्य

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 29 फेब्रुवारी 2020

tarunbharat
error: Content is protected !!