तरुण भारत

गुजरात : अमरेली, राजकोटमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

ऑनलाईन टीम / अहमदाबाद : 


तौत्के चक्रीवादळ सुरू असतानाच गुजरातमधील अमरेलीजवळ  सोमवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपामुळे सध्या तरी कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार, या भूकंपाची तीव्रता 4.5 रिश्टल स्केल एवढी होती. 

Advertisements
  • राजकोटमध्ये ही भूकंप 


गुजरातमधील राजकोटमध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार, या भूकंपाची तीव्रता 3.8 रिश्टल स्केल एवढी होती. भूकंपाचे धक्के पहाटे 3 वाजून 37 मिनिटांनी जाणवले. यामध्ये कोणत्याही प्रकरची जिवीतहानी झालेली नाही आहे. 

  • तौत्के चक्रीवादळ : ॲलर्ट जारी 


तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरात मधील समुद्र किनारी भागात ॲलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 17 आणि 18 मे रोजी गुजरातमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या वादळाच्या भीतीने नवसारी मधील मच्छिमाऱ्यांच्या होड्या समुद्रात तरंगताना दिसत आहेत. 

Related Stories

कंगना अडचणीत; कंगना विरोधात एफआयआर दाखल करण्याचे वांद्रे कोर्टाचे आदेश

pradnya p

…तर द्विपक्षीय संबंध बिघडतील भारताचा कॅनडाला इशारा

Patil_p

पूर्व वर्धमान -तृणमूलचा प्रभाव ओसरतोय

Patil_p

कोरोना टेस्ट : भारत-इस्रायलचे एकत्रित संशोधन

datta jadhav

दिलासादायक! देशात मागील 24 तासातील कोरोना रुग्णसंख्या 50 हजारांखाली

datta jadhav

चीनने भारताचे 200 जवान मारले; काँग्रेस नगरसेवकाची ऑडिओ क्लीप व्हायरल

datta jadhav
error: Content is protected !!