तरुण भारत

कर्नाटकला कोविशील्ड लसीचे २ लाख डोस मिळालेः आरोग्यमंत्री

बेंगळूर/प्रतिनिधी

केंद्राकडून कर्नाटकला बुधवारी कोविशील्ड लसीचे २ लाख डोस मिळाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली. लस आल्याने राज्याला काही अंशी दिलासा मिळाला आहे.

दरम्यान राज्यात लसीची कमतरता असल्याने लसीकरण संथ गतीने सुरु होते. आता राज्यात लस दाखल झाल्याने लसीकरणाला पुन्हा गती मिळेल. ज्या रुग्णांचा दुसरा डोस राहिला आहे त्यांना जलदगतीने लसीकरण केले जाणार आहे.

सुधाकर यांनी ट्विट केले की, “भारत सरकारकडून प्राप्त झालेल्या १,११,२४,४७० डोस व्यतिरिक्त उत्पादकांकडून थेट खरेदीचा एक भाग म्हणून आतापर्यंत राज्यात १०,९४,००० डोस (९,५०,००० कोविशील्ड आणि १,४४,००० कोव्हॅक्सिन) प्राप्त झाले आहेत.”

Advertisements

Related Stories

मंडल अधिकाऱ्यांसह दोन कोतवाल लाचलुचपतच्या जाळ्यात

Abhijeet Shinde

इगतपुरीतील रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा, ‘बिग बॉस’ फेम महिलेसह 22 जणांचा समावेश

Abhijeet Shinde

कर्नाटक भू-अतिक्रमण निषेध कायदा योग्यच

Amit Kulkarni

वर्ल्ड बँकेकडून भारताला एक अब्ज डॉलरचा निधी

prashant_c

कर्नाटक: मंत्री व्ही. सोमण्णांनी राजीनामा द्यावा: ईश्वर खंद्रे

Abhijeet Shinde

कृषीतज्ञ डॉ. एम. महादेवप्पा यांचे निधन

Patil_p
error: Content is protected !!