तरुण भारत

रत्नागिरी : दापोलीत बुधवारी पावसाचा जोर कायम

वार्ताहर / मौजे दापोली

तौक्ते चक्रीवादळानंतर पावसाने मात्र दापोलीत धुवाँधार हजेरी लावली आहे. त्यामुळे पंचनामे करताना अडथळा निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मे महिन्याच्या अर्ध्यावरून सध्या पावसाला सुरूवात झाली आहे.

यात बुधवारी मात्र पुन्हा पावसाने वीज व ढगांच्या गडगडाटासह दापोलीकरांना चांगलीच झोडपून काढल्याचे चित्र पहायला मिळत होते. यामुळे चक्रीवादळातील पंचनाम्याच्या कामांमध्ये मोठे अडथळे निर्माण झाल्याचे महसूल विभागात विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

Advertisements

Related Stories

रत्नागिरी चित्र शाळेत घडू लागल्या गणेशमूर्ती

triratna

कावळे मरण्याच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचे आवाहन

triratna

रत्नागिरी (दापोली) : हर्णे येथे मासेमारी करणारी नौका बुडाली

triratna

महाकाय जेलिफिशवर संशोधन होणार

NIKHIL_N

जिल्हा न्यायालयाच्या नियमित कामकाजास आजपासून सुरूवात

Patil_p

नव्हते कुणी, तेव्हा ते आले…

NIKHIL_N
error: Content is protected !!