तरुण भारत

आजचे भविष्य गुरुवार दि.20 मे 2021

मेषःइतरावर उपचार करताना स्वतःचे आरोग्य जपा

वृषभः सरकारी कामातील अडचणीमुळे काही कामे पुढे ढकलण्याची शक्मयता

Advertisements

मिथुनः कितीही समस्या आल्या तरी त्यातून निश्चित मार्ग निघेल

कर्कः खर्चात वाढ काही कामामुळे नको त्या ठिकाणी जाण्याचे प्रसंग

सिंहः काही जणांच्या आगमनामुळे कौटुंबिक समस्या वाढतील

कन्याः  मनाप्रमाणे सर्व कामे हात असली तरी नातेवाईकांमुळे समस्या

तुळः बोलण्यातून कलह निर्माण होणार नाही याची काळजी घ्या

वृश्चिकः अनामिक भय भयावह ठिकाणी जाण्याचे टाळा

धनुः शत्रूला मदतीचा हात दिल्याने शत्रुत्व कायमचे संपेल

मकरः  नावलौकिक प्रसिद्धी आर्थिक लाभाचे नवे मार्ग सापडतील

कुंभः चुकूनही एखादा शब्द निष्कारण शत्रुत्व ओढवून घेण्यास कारणीभूत

मीनःप्रसंग आणि कामाचे स्वरूप पाहून त्यानुसार निर्णय घेणे योग्य

Related Stories

आजचे भविष्य बुधवार दि. 2 सप्टेंबर 2020

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार 03-12-2020

Omkar B

राशीभविष्य

tarunbharat

आजचे भविष्य शुक्रवार दि. 17 एप्रिल 2020

Patil_p

राशिभविष्य

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार 05-11-2020

Omkar B
error: Content is protected !!