तरुण भारत

सांगली जिल्हा परिषदमध्ये 25 हजाराची लाच घेताना लिपिक जाळ्यात

प्रतिनिधी / सांगली

सांगली जिल्हा परिषदमध्ये केलेल्या कामाची देयके खात्यावर जमा करण्यासाठी आणि कामाचे डिपॉझिट परत करण्याच्या मागणीसाठी 35 हजार रुपयांची लाच मागणारा बांधकाम विभागातील कनिष्ठ सहाय्यक अरुण योगीनाथ कुशिरे वय 57 रा. ऊरूणवाडी इस्लामपूर यास सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

Advertisements

कुशिरे याने तक्रारदार व्यक्तीकडे 35 हजाराची मागणी केली. त्यापैकी पंचवीस हजार रुपये घेताना त्याला पकडण्यात आले. गुरुवारी दुपारी सव्वा दोनच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. यामुळे सांगली जिल्हा परिषदेमध्ये एकच खळबळ माजली आहे.

Related Stories

शिराळ्यात तेरा हजारांची ऑनलाईन फसवणूक

Abhijeet Shinde

सांगली : १५४ नवे रुग्ण तर २२५ जण कोरोनामुक्त

Abhijeet Shinde

तासगावात सलग दुसऱ्या दिवशीही कोरोनाने एकाचा बळी

Abhijeet Shinde

कडेगाव शहरातील आठवडी बाजार सहा महिन्यांनी सुरू

Abhijeet Shinde

सांगली : कोरोनाने दोघींचा मृत्यू, नवे ९ रूग्ण

Abhijeet Shinde

खबरदारी म्हणून स्थलांतराची तयारी!

Abhijeet Shinde
error: Content is protected !!