तरुण भारत

अदानी ग्रीनकडून एसबी एनर्जीची खरेदी

मुंबई : ऊर्जा क्षेत्रात आघाडीवरची कंपनी मानल्या जाणाऱया अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने एसबी एनर्जी कंपनीची खरेदी केली असल्याचे समजते. हा खरेदीचा व्यवहार 25 हजार 574 कोटी रुपयांना झाल्याचे बोलले जात आहे. नूतनीकरण ऊर्जा क्षेत्रातला हा सर्वात मोठा खरेदीचा व्यवहार असल्याचे सांगितले जाते. एसबी एनर्जी ही सॉफ्टबँक ग्रुप व भारती एंटरप्रायझेसची संयुक्त भागीदारीची कंपनी आहे. एसबी एनर्जीने भारतात प्रकल्पांचे टेंडर घेण्यात यापुढे रस घेणार नसल्याचे म्हटले आहे.

Related Stories

‘अदानी’ करणार महामार्ग विकास

Patil_p

ओलाकडून नकाशा तंत्रज्ञानासाठी जीओस्पॉकचे अधिग्रहण

Patil_p

ऑटो कंपन्यांचे पुढचे पाऊल

Patil_p

मोबाईल ऍप आधारित पेमेंट 163 टक्क्मयांनी वाढले

Patil_p

बंदच्या काळात पोस्टाने बजावली विविध टप्प्यांवर सेवा : 34 लाखांची उलाढाल

Patil_p

टेक महिंद्राच्या नफ्यात 17 टक्के घट

Patil_p
error: Content is protected !!