तरुण भारत

विनाकारण फिरणाऱया चार जणांवर गुन्हा दाखल

प्रतिनिधी/ सातारा

विनाकारण फिरल्याप्रकरणी शाहुपूरी पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमेधा संदीप साठे(वय 40, रा. रांगोळे कॉलनी), राजू विश्वनाथ लोंढे(वय 46, रा. शाहुपूरी), अनुप अशोक जगदाळे(वय35, रा. दर्शन रेसिडेन्सी), अल्ताफ नुरमुहमद इनामदार(वय 22, रा. पवाराची निगडी) यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहुपूरी पोलीस तपास करत आहेत.

Advertisements

Related Stories

पिस्टलसह गावटी कट्टा हस्तगत

Patil_p

शिंगणापूर मध्ये शैनेश्वर जयंती ला ही जागतिक महामारी नष्ट व्हावी हीच प्रार्थना

Patil_p

अजिंक्यतारा सहकारी साखरचा ३७ वा गळीत हंगाम उत्साहात

triratna

महाराष्ट्रात अंतिम वर्षाच्या परीक्षा घरात बसून देण्यास राज्यपालांची परवानगी : उदय सामंत

Rohan_P

भाड्याने राहणाऱ्या नागरिकांना शासनाचा दिलासा

triratna

अभिनेता दिलीप ताहिल यांच्या मुलाला ड्रग्ज प्रकरणात अटक

Rohan_P
error: Content is protected !!