तरुण भारत

लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन युवतीवर बलात्कार

प्रतिनिधी/ सातारा

खटाव तालुक्यातील एका गावातील 17 वर्षे युवतीस लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी राहुल आनंदा पवार(रा. फडतरवाडी) याच्यावर पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास अद्यापही अटक करण्यात आली नाही.

Advertisements

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 17 वर्षीय अल्पवयीन युवतीने दिलेल्या फिर्यादीवरुन तिला लग्नाचे अमिष दाखवून राहुल आनंदा पवार याने मार्च 2017 मध्ये व धुलवडीच्या सणाच्या दिवशी असे वारंवार लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार केला. त्याप्रकरणी त्या युवकावर पुसेगाव पोलीस ठाण्यात भा.द.वि.स 376(3)अ.जा.ज.का.क.3(ई) बाल लैगिंक अत्याचार अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून कोरेगावचे विभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे हे तपास करत आहेत.

Related Stories

सातारा : पीडब्ल्यूडीच्या कृपेने उडतोय धुरळा

datta jadhav

नेर्ली येथे मुंबईहून आलेली व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

triratna

तिकिट दरवाढ रद्द झाल्याने प्रवाशांना दिलासा

triratna

जिल्हय़ात पश्चिम भागात पावसाची दमदार बॅटिंग

Patil_p

संजय राऊतांकडून राज्यपालांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा ; केली ‘या’ भेटीची मागणी

triratna

माझी वसुंधरा अभियान अंतर्गत मंगळवार दि. 26 रोजी सायकल रॅलीचे आयोजन

Patil_p
error: Content is protected !!