तरुण भारत

लाकूचा अर्थात “माकड फळ” या दुर्मिळ झाडाच्या रोपांची लागवड

जैवविविधता दिनानिमित्त देवसू वन परिमंडळाचा उपक्रम

ओटवणे / प्रतिनिधी :-

Advertisements

जैवविविधता दिनानिमित्त देवसु वन परिमंडळाच्यावतीने लाकूचा अर्थात “माकड फळ” या दुर्मिळ झाडाच्या रोपांची लागवड करुन जैवविविधता दिन साजरा करण्यात आला. आंबोली विभागाचे वनक्षेत्रपाल दिगंबर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत देवसू वनविश्राम गृहाच्या परिसरात या दुर्मिळ झाडांच्या रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी देवसु वन परिमंडळाचे वनपाल सदानंद परब, वनरक्षक बाबासाहेब ढेकळे (वेर्ले), गोरख ढेरे (देवसु), हेमराज बागुल वनरक्षक (केसरी), रवींद्र शिखरे (सांगेली), शितल पाटील (शिरशिंगे) तसेच महेंद्र रेमुळकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

रत्नागिरी : सुप्रसिद्ध फोटोग्राफर संजीव साळवी यांचे कोरोनामुळे निधन

triratna

कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंधांना 21 पर्यंत मुदतवाढ

NIKHIL_N

कर्जफेड करणाऱयांना प्रोत्साहन अनुदान द्या!

NIKHIL_N

रत्नागिरी : खेड शिवसेनेचे पहिले शहरप्रमुख सुधाकर बुटाला यांचे निधन

triratna

कोकणातील पाटबंधारे प्रकल्पांची कागदपत्रे ‘ईडी’कडे

Omkar B

जिल्हय़ात ‘मान्सून’ची दमदार हजेरी

Patil_p
error: Content is protected !!