तरुण भारत

‘येऊ कशी तशी मी नांदायला’चा ऍक्शनपॅक्ड आठवडा

मोहित आणि स्वीटूच्या साखरपुडय़ाच्या दिवशी ओम देणार प्रेमाची कबुली!

ओम च्या स्वीटू बद्दलच्या प्रेमाच्या कबुलीने मालविकाचा संताप!

Advertisements

एका गोड नात्याची कथा सांगणारी ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका झी मराठीवर आली आणि अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. त्यातील नलू मावशी, दादा, चिन्या, शकू मावशी, मालविका, रॉकी ह्या पात्रांना प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. ‘अन्विता फलटणकर’ आणि ‘शाल्व किंजवडेकर’ ह्या प्रेश जोडीने तरुणाईवर छाप सोडलेय.

मोहित आणि आई कडून पदोपदी अपमान होऊन सुद्धा मोहित आणि स्वीटूचा साखरपुडा होतोय, किंबहुना नलू मावशीचा हा हट्टच आहे. चिन्या आणि रॉकी हा साखरपुडा होऊ नये म्हणून प्रयत्न करतायत. अखेर तो दिवस येतो आणि साखरपुडय़ाच्या दिवशी मोहीतला आणि त्याच्या आईला जाणवत की स्वीटू चं लक्ष ह्या सोहोळय़ात नसून ती वेगळय़ाच विचारात आहे. हे कुठेतरी मोहित आणि त्याच्या आईला पचनी पडत नाहीये म्हणून त्या स्वीटू वर नको नको ते आरोप करतात.

Related Stories

‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ मध्ये तेजस बर्वेची एन्ट्री

Omkar B

भागवतचा ‘8 दोन 75, फक्त इच्छाशक्ती हवी’

Omkar B

11 अभिनेत्री, 1 गाणे… घे उंच भरारी

Patil_p

‘क्राईम पेट्रोल’ मधील लोकप्रिय अभिनेते शफीक अन्सारी यांचे निधन

Rohan_P

आव्हानात्मक भूमिका साकारायला आवडते – रोशन विचारे

Patil_p

पृथ्वीराज’मध्ये ऐतिहासिक भूमिकेत अक्षय

Patil_p
error: Content is protected !!