तरुण भारत

जिनिव्हा टेनिस स्पर्धेत रूड विजेता

वृत्तसंस्था/ जिनिव्हा

एटीपी टूरवरील येथे शनिवारी झालेल्या जिनिव्हा खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत नॉर्वेच्या तृतीय मानांकित कॅस्पर रूडने एकेरीचे जेतेपद मिळविताना कॅनडाच्या शेपोव्हॅलोव्हचा पराभव केला.

Advertisements

या स्पर्धेतील एकेरीच्या अंतिम सामन्यात नॉर्वेच्या रूडने डेनिस शेपोव्हॅलोव्हचा 7-6 (8-6), 6-4 असा पराभव करत विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेतील विजेतेपदामुळे आता एटीपीच्या ताज्या मानांकनात रूडला 16 व्या स्थानावर राहील.

Related Stories

नौकानयनपटू नेत्राला कांस्यपदक

Patil_p

हैदराबादसमोर पराभवाची श्रृंखला खंडित करण्याचे आव्हान

Patil_p

ऍटलांटा स्पर्धेत जॉन इस्नेर विजेता

Patil_p

भारत-इंग्लंड महिला संघात आज शेवटची वनडे

Patil_p

युवेंट्सच्या विजयात रोनाल्डोचे दोन गोल

Omkar B

रिचर्डस्, धोनी यांच्याकडून प्रेरणा घेतली : कपिलदेव

Patil_p
error: Content is protected !!