तरुण भारत

बेंगळूरमध्ये दिसलं सूर्याचं प्रभामंडळ

ऑनलाईन टीम / बेंगळूर :  

बेंगळूर परिसरात आज सूर्याने प्रभामंडळ म्हणजेच खळे केल्याचे दिसून आले. जेव्हा सूर्य पृथ्वीपासून 22 अंशाच्या कोणात जातो, तेव्हा आकाशातील आद्रतेमुळे सूर्याभोवती हे वलय निर्माण होते. तसेच आकाशात सिरस नावाचे ढग तयार झाल्यानंतर हे प्रभामंडळ आपल्याला दिसते. अनेकदा चंद्राभोवती हे प्रभामंडळ दिसून येते. मात्र, सूर्याचं प्रभामंडळ तसे दुर्मिळ. प्रभामंडळ याला इंग्रजीत हेलो असेही म्हटले जाते.           

Advertisements

सूर्याच्या या प्रभामंडळाची छायाचित्रे आणि व्हिडिओ अनेकांनी सोशल मीडियावर व्हायरल केली आहेत.

Related Stories

मोदी सरकार 2024 पर्यंत सत्तेत राहणार नाही

datta jadhav

देशात नवीन राष्ट्रीय बँकेची स्थापना : सीतारामन

datta jadhav

उत्तर प्रदेशात ‘जम्बो’ एअरपोर्टची पायाभरणी

Amit Kulkarni

स्थलांतरित मजुरांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील

datta jadhav

गोवा मद्य वाहतुक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तस्कराला अटक; 8 लाखाचा मुद्देमाल जप्त

Sumit Tambekar

लोकसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत स्थगित

datta jadhav
error: Content is protected !!