तरुण भारत

विदेशी गुंतवणूकदारांनी 4 हजार कोटी काढले

नवी दिल्ली

 विदेशी गुंतवणूकदारांसह कोरोना महामारीच्या दुसऱया लाटेचा सामना अर्थव्यवस्थेलाही करावा लागतो आहे. मे महिन्यात आजवर विदेशी गुंतवणुकदारांनी 4 हजार 444 कोटी रुपये भारतीय बाजारातून काढले आहेत. 1 ते 21 मे दरम्यान विदेशी गुंतवणुकदारांनी (एफपीआय) शेअर बाजारातून 6 हजार 370 कोटी रुपये काढले तर बाँडमध्ये 1 हजार 926 कोटी रुपये गुंतवले आहेत. सध्याच्या परिस्थितीत शेअर बाजारात मोठी गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदार टाळाटाळ करत आहेत.

Advertisements

Related Stories

मॅक्स इन्शुरन्सचा 30 टक्के हिस्सा ऍक्सिस बँकेकडे

Patil_p

एमजी मोटर इंडिया, टाटा पॉवर एकत्र

Patil_p

काथ्या व अन्य उत्पादनाची निर्यात उच्चांकी पातळीवर

Patil_p

सरकारी बँकांकडून 5.66 लाख कोटीची कर्जे मंजुर

Patil_p

बँकांसंबंधीच्या तक्रारी 3.4 लाखाच्या घरात

Amit Kulkarni

स्टील स्ट्रिप्स व्हील्सला 11.25 कोटींची ऑर्डर

Patil_p
error: Content is protected !!