तरुण भारत

सध्या रिलेशनशिपमध्ये नाही- संजना

बॉलिवूड अभिनेत्री संजना सांघीने सुशांत सिंग राजपूतचा अखेरचा चित्रपट ‘दिल बेचारा’मधून पदार्पण केले होते. या चित्रपटानंतर संजनाची मोठी फॅन फॉलोइंग आहे. सध्या आपण कुठल्याच रिलेशनशिपमध्ये नाही, सध्या माझ्या लव्ह लाइफमये काहीच घडत नसून हे अत्यंत ‘सॅड’ असल्याचे तिने म्हटले आहे.

कुठल्याच रिलेशनशिपमध्ये पडू इच्छित नसल्याची स्थिती नाही. मी माझ्या आयुष्यात प्रेम, नातेसंबंध आणि सहचर्याबद्दल पूर्णपणे मुक्त विचारांची आहे. शाळेत असताना मला फुटबॉलपटूंबद्दल आकर्षण होते. पण कॉलेजमध्ये असताना बोरिंग प्रकारातील हुशार विद्यार्थी आवडू लागले होते असे ती सांगते.

Advertisements

संजना सर्वप्रथम रणबीर कपूर आणि नर्गिस फाखरी यांच्या ‘रॉकस्टार’ चित्रपटात दिसून आली होती. आदित्य रॉय कपूरसोबत ‘ओम ः द बॅटेल विद इन’ या चित्रपटात ती झळकणार आहे. या ऍक्शन-थ्रिलर चित्रपटाचे चित्रिकरण विदेशात होणार आहे.

Related Stories

शुभमंगल ऑनलाईनमध्ये शंतनूला शर्वरीची खंबीर साथ मिळणार

Patil_p

स्वतःच्या शिकारीसोबतच खेळ

Amit Kulkarni

विजय देवरकोंडाच्या चित्रपटात झळकणार समांथा

Patil_p

अभिनेता सोनू सूदने घेतली शरद पवारांची भेट

Rohan_P

हिरोपंती 2 मध्ये टायगर-दिशा

tarunbharat

2 वर्षांनंतर पवनकल्याणचे कमबॅक

Patil_p
error: Content is protected !!