तरुण भारत

भुयारी गटरच्या खोदलेल्या चरीत अडकली अग्निशामक दलाची गाडी

प्रतिनिधी/ सातारा

सातारा शहरात अग्निशामक दलाच्या गाडीच्या माध्यमातून निजंर्तूक फवारणी केली जात आहे. सोमवारी सकाळी जंगी वाडा परिसरातून पुढे ही निजंर्तूक फवारणी केंली जात असताना कोल्हटकर आळीमध्ये गाडी गेली असता भुयारी गटर योजनेच्या खोदलेल्या चरीत अग्निशामक दलाच्या गाडीचे चाक अडकले. ही गाडी अडकल्याने निजंर्तूक मोहिम थांबली गेली. अडकलेली गाडी काढण्यासाठी क्रेन आणू गाडी काढण्याचा प्रयत्न सुरु होता.

Advertisements

Related Stories

जिल्हय़ातील तालुका रुग्णालयांची क्षमता वाढवा

Patil_p

जिल्हा परिषदेच्या सभेची रंगीत तालमीत जिल्हा बँकेच्या निवडणूकीवर खल

Amit Kulkarni

वळीवडे गावातील पॉझिटिव्ह मयत रुग्ण महे गावात येऊन गेल्याने गाव तीन दिवस बंद

triratna

बेपत्ता इसमाचा मृतदेह कृष्णा पात्रात आढळला

triratna

`सीपीआर’ मधील वॉर्डमध्ये सदोष पीपीई कीट

triratna

मुख्यमंत्री ठाकरेंचा एकाचवेळी ३०० ‘पॉवरफुल्ल’ अधिकाऱ्यांना झटका

triratna
error: Content is protected !!