तरुण भारत

संक्रमितांचा आकडा 2 लाखांखाली

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

देशात कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरू लागली आहे. सोमवारी 1 लाख 96 हजार 427 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. हा मागील 42 दिवसातील सर्वात कमी आकडा आहे. यापूर्वी 13 एप्रिलला 1 लाख हजार 306 रुग्ण आढळून आले होते. मागील 24 तासात 3 लाख 26 हजार 850 रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर 3511 रुग्णांचा मृत्यू झाला.

Advertisements

देशात आतापर्यंत 2 कोटी 69 लाख 48 हजार 874 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 2 कोटी 40 लाख 54 हजार 861 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. सध्या 25 लाख 86 हजार 782 रुग्ण उपचार घेत असून, 3 लाख 07 हजार 231 रुग्ण दगावले आहेत. 

आतापर्यंत देशातील 19 कोटी 85 लाख 38 हजार 999 नागरिकांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे.

Related Stories

जीवघेणी चुरस…अखेर रालोआच सरस

Omkar B

महिलांना दरमहा 1 हजार तर बेरोजगारांना 5 हजार रुपये देणार

datta jadhav

अयोध्येत भाजपला धक्का; बनावट मार्कशीट प्रकरणी आमदाराचे सदस्यत्व रद्द

Abhijeet Shinde

झी-सोनीच्या अधिग्रहणाला मंजुरी

Patil_p

बोगद्यात अडकलेल्यांच्या सुटकेचे प्रयत्न सुरूच

Patil_p

विदेशात 1.80 कोटी भारतीयांचे वास्तव्य

Patil_p
error: Content is protected !!