तरुण भारत

अंकिता रैनाची विजयी सलामी

वृत्तसंस्था/ पॅरीस

30 जूनपासून येथे सुरू होणाऱया प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेसाठी महिला एकेरीच्या प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळविण्याकरिता सुरू झालेल्या पात्र फेरीच्या स्पर्धेत भारताच्या अंकिता रैनाने सोमवारी विजयी सलामी दिली.

Advertisements

28 वर्षीय अंकिता रैनाने पहिल्या फेरीतील सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या रॉडीनोव्हाचा 3-6, 6-1, 6-4 असा पराभव केला. गेल्या जानेवारीत झालेल्या ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेच्या पात्र फेरीत अंकिताने पहिले दोन सामने जिंकत तिसरी फेरी गाठली होती. पुरूष एकेरीच्या प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळविण्याकरिता सुमीत नागलचा पहिल्या फेरीतील सामना मॅकोरकाशी होणार आहे.

Related Stories

अफगाण-झिंबाब्वे कसोटी मालिका बरोबरीत

Patil_p

क्लुसनर अफगाणचे प्रशिक्षकपद सोडणार

Patil_p

इंडियन चेस लीगची घोषणा

Amit Kulkarni

प्रशिक्षक राफाएल बर्गमॅस्को यांचा मायदेशी परतण्याचा निर्णय

Patil_p

आज केकेआरशी मुकाबल

Patil_p

पंजाबविरुद्ध आज चेन्नई सुपरकिंग्जला विजयाची गरज

Patil_p
error: Content is protected !!