तरुण भारत

पालकमंत्र्यांनी जाहीर केलेल्या विमाकवचाचा लाभ द्या

विमा कवच मिळाल्याशिवाय काम करणार नाही- सरपंचांची भूमिका

कणकवली / प्रतिनिधी:
गावातील कोविड पॉझिटिव्ह रुग्णांसाठी ग्रामस्तरावर विलगीकरण कक्ष सुरु करण्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सरपंचांनी आक्रमक भूमिका घेतली. पालकमंत्र्यांनी जाहीर केलेले विमा कवच कधी मिळणार? तालुक्यातील भरणी गावच्या सरपंच यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांना अगोदर विमा कवचाचा लाभ जाहीर करा. नंतरच सरपंच काम करतील अशी भूमिका तालुक्यातील सरपंचांनी घेतली आहे.

Advertisements

Related Stories

अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकसह लाकूड जप्त

NIKHIL_N

चार पालिकांवर प्रशासक नियुक्त

NIKHIL_N

आंग्रीया बेट अखेर संरक्षित होणार

NIKHIL_N

कोरोना रूग्णांमुळे कापरे झाले आयसोलेट!

Patil_p

होम क्वारंटाईन केलेल्या प्रौढाचा ह्दयविकाराच्या धक्याने मृत्यू

Patil_p

गोळवली येथे बस -सुमो अपघात, तिघे जखमी

Patil_p
error: Content is protected !!