तरुण भारत

लोकमान्य सोसायटीतर्फे पोलीस कर्मचाऱ्यांना एन -९५ मास्कचे वितरण

प्रतिनिधी / बेळगाव

लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीच्या वतीने आज लॉकडाऊन बंदोबस्तासाठी तैनात पोलीस कर्मचाऱ्यांना एन-९५ मास्क वितरित करण्यात आले. संचालक गजाननराव धामणेकर यांच्याहस्ते वितरण झाले.

Advertisements

या मदतीने भारावून गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी लोकमान्यचे चेअरमन किरण ठाकुर यांचे आभार मानले. नैसर्गिक आपत्ती असो किंवा सण समारंभ किरण ठाकुर आपल्या लोकमान्य व तरुण भारत या संस्थांच्या माध्यमातून धावून येतात आणि पोलिसांच्या कार्याला प्रेरणा देतात अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

Related Stories

बसस्थानकातील व्यापारी गाळय़ांची उभारणी युद्धपातळीवर

Amit Kulkarni

संरक्षण खात्याने आदेश बजावूनही रस्ते बंदच

Omkar B

जांबोटी येथील फोटोग्राफर बेपत्ता

Patil_p

मराठी आवाज दिल्लीत पोहोचविण्याचा निर्धार

Amit Kulkarni

अट्टल घरफोडय़ाला अटक साडेतीन लाखाचा ऐवज जप्त

Patil_p

अनगोळ मेन रोडवरील पथदीप बंद

Amit Kulkarni
error: Content is protected !!