तरुण भारत

सातारा : कस्तुरबा लसीकरण केंद्रावर सावळा गोंधळ

टोकन असलेल्याना लस न देताच पिटाळले, मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या आणून दिली बाब निदर्शनास

प्रतिनिधी / सातारा

Advertisements

सातारा येथील कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या लसीकरण केंद्रामध्ये वशिलेबाजी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. टोकन असलेल्या नागरिकांना लस न देताच पिटाळले गेले. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी ही बाब नगरसेवक अविनाश कदम, धनंजय जांभळे यांच्या निदर्शनास आणून दिली.

त्यांनी प्रशासनाचे चांगलेच वाभाडे काढले.मुख्याधिकारी अभिजित बापट यांना बोलवून त्यांच्यासमोर प्रकार मांडला.उद्या त्यांना लस देण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर पडदा पडला.

Related Stories

कोल्हापूर : नांदारी येथील बेकायदा दारूभट्टी पोलिसांनी केली उध्वस्त

Abhijeet Shinde

कोल्हापूर : दर सोमवारी बत्ती गुल…गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीतील कर्मचाऱ्यांच्या कामाचा खोळंबा

Abhijeet Shinde

छत्रपती शिवाजी महाराज स्मृतीग्रंथ राज्य सरकारच्या नजरकैदेत

Abhijeet Shinde

भारतीय जनता युवा मोर्चाच्या तर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

Abhijeet Shinde

जिल्हाधिकारी शेखर सिंह आज स्वीकारणार पदभार

Patil_p

कोल्हापूर : जिल्ह्यात ८ बळी, १८२ पॉझिटिव्ह तर २४१ कोरोनामुक्त

Abhijeet Shinde
error: Content is protected !!