तरुण भारत

जिल्हय़ात 494 कोरोनाबाधित तर 16 जणांचा मृत्यू

रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक मृत्यूची नोंद

प्रतिनिधी/ रत्नागिरी

Advertisements

जिह्यामध्ये गत 24 तासामध्ये नव्या 494 कोरोनाबाधितांची नोंद झाली आह़े त्यामुळे जिह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 35 हजार 536 इतकी झाली आह़े आरटीपीआर चाचणीमध्ये 265 तर रॅपिड अँन्टिजेन चाचणीमध्ये 228 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत़ शनिवारी 16 मृत्यूंची नोंद झाली. दिवसेंदिवस मृत्यूच्या संख्येत होणारी वाढ ही आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत अधिकच भर टाकणारी ठरत आहे.

 उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या 16 कोरोनाबाधितांपैकी 5 मृत्यू हे रत्नागिरी तालुक्यामध्ये झाले आहेत़  तसेच लांजा 2, राजापूर 1, संगमेश्वर 2, दापोली 2, चिपळूण व गुहागरमध्ये प्रत्येकी 2 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आह़े त्यामुळे जिल्हय़ातील कोरोनाबाधित मृत्यूचा आकडा 1 हजार 172 इतका झाला आह़े जिह्याचा मृत्यूदर 3.34 इतका आह़े

Related Stories

जिह्यात चाचण्यांसह पुन्हा रुग्णसंख्येत घट

Patil_p

शासकीय जंगलातील सागवान चोरांच्या मुसक्या आवळल्या

Abhijeet Shinde

रत्नागिरी : बांधकाम विभाग कर्मचारी पतसंस्थाध्यक्षपदी रविउदय जाधव

Abhijeet Shinde

सलग दुसऱया दिवशी दोघांचा बळी

Patil_p

राजापुरातील गंगामाईचे वर्षातच पुनरागमन

Patil_p

इनरव्हील क्लब, वेंगुर्लेच्या अध्यक्षपदी ज्योती देसाई

NIKHIL_N
error: Content is protected !!