तरुण भारत

‘कोविशिल्ड’च्या डोसमध्ये कोणताही बदल नाही

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

‘कोविशिल्ड’च्या डोसमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. कोविशिल्डचा पहिला डोस दिल्यानंतर 12 आठवड्यांनंतर दुसरा डोस दिला जाईल. ‘कोवॅक्सिन’ बाबतीतही असेच होईल. आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी यासंदर्भात माहिती दिली. 

Advertisements

भार्गव म्हणाले की, देशात लसीची कमतरता नाही. जुलै किंवा ऑगस्टच्या मध्यापर्यंत आमच्याकडे दररोज एक कोटी लोकांना लस देण्यासाठी पुरेसे डोस असतील. डिसेंबरपर्यंत देशाच्या संपूर्ण जनतेचे आम्ही लसीकरण करु याचा आम्हाला विश्वास आहे. 

Related Stories

गोव्यात हरमल किनाऱयावर 15 लाखाचे ड्रग्ज जप्त

Omkar B

इन्फोसिसवरील टीकेवर संघाची नाराजी

Patil_p

इंदोर पुन्हा ठरले देशातील सर्वात स्वच्छ शहर

Patil_p

अफगाणच्या संकटावर दाखविली एकजूट

Patil_p

देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं अमित शहा यांच्या भेटीमागचं कारण

Abhijeet Shinde

अयोध्येतील मशिदीला बाबरचे नाव नसणार

Patil_p
error: Content is protected !!