तरुण भारत

आयकीयाचे शॉपिंग ऍप लाँच

नवी दिल्ली  : फर्निचर आणि सजावटीच्या वस्तुंच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱया आयकीया कंपनीने भारतात आपले शॉपिंग ऍप लाँच केल्याची घोषणा केली आहे. सदरच्या शॉपिंग ऍपवरून ग्राहकांना 7 हजारहून अधिक वस्तुंची खरेदी करता येणार आहे. सदरचे ऍप आयओएस आणि अँड्रॉइड या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. मुंबई, पुणे, अहमदाबाद, सुरत आणि बडोदा या शहरातील ग्राहकांना फोनवर कंपनीच्या वस्तु घरबसल्या ऑनलाइन मागवता येणार आहेत.

Related Stories

शेअर बाजारात ‘मुहूर्ता’वर दिवाळी

Patil_p

पिरामल फार्माने 20 टक्के हिस्सा विकला

Omkar B

संयमाची परीक्षा

Omkar B

एसबीआयने घटवले व्याजदर

Patil_p

सेबीचा नवीन एक्सचेंज नियमावलीचा ड्राफ्ट सादर

Patil_p

‘एफपीआय’ची 2.5 लाख कोटींची गुंतवणूक

Patil_p
error: Content is protected !!