तरुण भारत

जुने बेळगाव परिसरात युवकांनी केले निर्जंतुकीकरण

बेळगाव : जुने बेळगाव येथील धर्मवीर संभाजी युवक मंडळ व मरगाई महिला मंडळातर्फे स्वखर्चाने संपूर्ण परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आले. कोरोनामुळे पसिसराची स्वच्छता ठेवणे आवश्यक असल्याने मंडळाने हा उपक्रम हाती घेतला. यावेळी सोहन खन्नूकर, प्रवीण देसूरकर, अमित देसूरकर, सत्यम सालगुडी, मोहित पवार, विकी बोंगाळे, सिद्धार्थ भातकांडे, सोमनाथ होसूरकर, महेश सालगुडे, बाळू खन्नूकर, प्रसाद देसूरकर व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

Related Stories

त्या खटल्याचीही सुनावणीही लांबणीवर

Patil_p

अपघातग्रस्त ट्रकमधील 190 पोती साखर पळविली

Patil_p

स्वागत नवीन वर्षाचे-काळजी घेण्याचे

Omkar B

संतीबस्तवाड-तिर्थकुंडये रस्त्याचा वाली कोण?

Amit Kulkarni

हलगा परिसरात पोलीस अधिकाऱयांकडून दमदाटी-वसुली

Amit Kulkarni

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये कष्ट करण्याची तयारी

Amit Kulkarni
error: Content is protected !!