तरुण भारत

आजचे भविष्य 04-06-2021

मेषः कोणत्याही क्षेत्रात असला तरी अधिकार पद मिळण्याची शक्मयता

वृषभः संततीच्या बाबतीत उत्तम. उत्तम ऐश्वर्य लाभ.

Advertisements

मिथुनः कुणाच्याही प्रकरणात हस्तक्षेप नको अन्यथा नको ते आरोप

कर्कः वैवाहिक कार्यासंबंधी  आज बोलणी करू नका, इतर कामास शुभ

सिंहः जमीन-जुमला संदर्भातील कोणतेही काम करून घ्या

कन्याः बुद्धिमत्तेमुळे नावलौकिक व प्रसिद्धी. शेतीवाडी बागायतीत यश.

तुळः वास्तु संदर्भातील कामास उत्तम पण नातेवाइकांकडून अडचणी

वृश्चिकः प्रवास योग भाग्य वृद्धि. काहीजणांना राजयोगाचा अनुभव

धनुः मलिन व्यक्तींच्या संपर्कामुळे आरोग्यावर परिणाम

मकरः कष्टाळू वृत्तीमुळे अनेक महत्त्वाची कामे पूर्ण कराल

कुंभः एखादे शारीरिक व्यंग तुमच्या उत्कर्षास कारणीभूत ठरेल

मीनः मुक्मया प्राण्यांचा जीव वाचवल्यामुळे दैवी कृपा लाभेल

(आनंद मत्तीकोप कुलकर्णी)

Related Stories

आजचे भविष्य सोमवार दि. 14 डिसेंबर 2020

Patil_p

आजचे भविष्य सोमवार दि. 16 मार्च 2020

tarunbharat

आजचे भविष्य सोमवार दि. 12 जुलै 2021

Patil_p

राशीभविष्य

Patil_p

आगामी कंकणाकृती सूर्यग्रहण…

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 16 नोव्हेंबर 2021

Patil_p
error: Content is protected !!