तरुण भारत

सोने-चांदीच्या दरात घसरण सुरूच

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :  

भारतीय बाजारांमध्ये आज सलग तिसऱ्या दिवशीही सोने-चांदीच्या दरात घसरण झाली. एमसीएक्सवर सोन्याचा वायदा 0.10 टक्क्यांनी घसरुन तो 48,627 रुपये प्रति 10 ग्रॅमवर तर, चांदी 0.21 टक्क्यांनी घसरुन 70,663 रुपये प्रति किलोवर आली आहे.  

Advertisements

अमेरिकी बॉन्डमध्ये आलेल्या घसरणीनंतर जागतिक बाजारात सोन्याचे दर दोन आठवडय़ाच्या निच्चांकावर गेले आहेत. मागील सत्रात सोन्याच्या हजर बाजारातील किंमती 0.4 टक्क्यांनी घसरुन 1,862.68 डॉलरवर आल्या आहेत.

Related Stories

चालू आर्थिक वर्षात निर्यात 400 अब्ज डॉलर्सवर?

Amit Kulkarni

जेट एअरवेजच्या कर्जदारांची आज बैठक

tarunbharat

ऍपलच्या ‘ऍप स्टोअर’ कमीशनमध्ये घट

Patil_p

‘एनटीपीसी’ देशातील सर्वात मोठा सोलार पार्क उभारणार

Patil_p

दुसऱया दिवशी सेन्सेक्स 503 अंकांनी मजबूत

Patil_p

जस्ट डायलचा तिमाही नफा वधारला

Patil_p
error: Content is protected !!