तरुण भारत

बॅटरीवरील वाहनांना सवलत

नवी दिल्ली

 बॅटरीवर आधारीत वाहनांवरील नोंदणी शुल्क माफ करण्याचा विचार केंद्र सरकारने चालवला असून यावर लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. बॅटरी ऑपरेटेड वेहीकल्स अर्थात बॅटरीवर चालणाऱया वाहनांचे नोंदणी शुल्क माफ करण्याचा प्रस्ताव मांडला जात आहे. केंद्रीय मोटर वाहन कायदा 1989 अंतर्गत सदरचे शुल्क रद्द करण्याविषयीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या पावलामुळे इलेक्ट्रीक वाहनांच्या विक्रीला चालना मिळणार असल्याचे सरकारने म्हटले आहे.

Advertisements

Related Stories

चीनमध्ये वाहन विक्रीत 14.5 टक्क्मयांची वृद्धी

Patil_p

‘किया’कडून ग्राहकांसाठी ऑनलाईन पर्याय उपलब्ध

Amit Kulkarni

हिरो इलेक्ट्रिककडून 20 हजार जणांना प्रशिक्षण

Patil_p

नव्या होंडा झॅज कारचे प्री-बुकिंग सुरू

Patil_p

रॉयल इनफिल्डने बनवली योजना

Patil_p

सणासुदीच्या काळात ऑडी विक्री वाढविण्याच्या तयारीत

Patil_p
error: Content is protected !!