तरुण भारत

जागतिक पर्यावरण दिनी तांबोळी वनबागेत बीजारोपण

सावंतवाडी आणि बांदा वनविभागाचा उपक्रम

ओटवणे/ प्रतिनिधी-

Advertisements

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून तांबोळी येथील ऐतिहासिक वन बागेतील एक हेक्टर क्षेत्रात फणस, आंबा, शिवन, कोकम, भेलद्या माड या झाडांच्या बियांचे बीजारोपण करण्यात आले. तसेच दुर्मिळ अशा बेल, सुरंगी, धूप रोपे या झाडांच्या रोपांची लागवड करण्यात आली

यावेळी सावंतवाडी वन विभागाचे वनक्षेत्रपाल जी एम पानपट्टे, तांबोळी सरपंच अभिलाष देसाई, बांदा वनविभागाचे वनपाल अनिल मेस्त्री, वनरक्षक श्री गोजारे, श्री शिंदे, श्री गोरे, ग्रामपंचायत सदस्य बाबली सावंत, आदी ग्रामस्थांसह महिला बचत गटाच्या प्रतिनिधी उपस्थित होत्या.

Related Stories

देवगडात चार दुचाकी जप्त

NIKHIL_N

गवारेडय़ाच्या हल्ल्यात दाम्पत्य गंभीर

NIKHIL_N

कुडाळ आगारात आली ‘विठाई’

NIKHIL_N

अमूर फाल्कन इन सोमालिया व्हाया कोकण…!

Patil_p

चिखली ग्रामपंचायतीने दिला गरजुंना आधार

Patil_p

पुस्तके घरपोच करण्यास शिक्षक समितीचा विरोध

NIKHIL_N
error: Content is protected !!