तरुण भारत

शहरात एक हजार वृक्ष लागवड करण्याचा संकल्प-संजू परब

सावंतवाडी / वार्ताहर-

सावंतवाडी शहर स्वच्छ सुंदर आहे या शहरात प्रदूषण मुक्त शहर आणि हे शहर पर्यावरण संतुलित राखण्यासाठी या शहरातील मोकळ्या जागेत यंदा एक हजार वृक्ष लागवड करण्याचा संकल्प नगराध्यक्ष संजू परब यांचा आहे. त्यानुसार 5 जून पर्यावरण दिनाचे औचित्य साधून त्यांनी नरेंद्र डोंगरावरील पाण्याच्या टाकीजवळ नारळ लिंबू आदी विविध फळझाड लागवडीच्या योजनेचा शुभारंभ केला. यावेळी सभापती सुधीर आडिवरेकर, सभापती उदय नाईक, मनोज नाईक, नासिर शेख, एडवोकेट परीमल नाईक, शुभांगी सुकी, भारती मोरे, दिपाली सावंत, आनंद नेवगी, केतन आजगावकर, पालिकेचे कर्मचारी परब आदी उपस्थित होते.

Advertisements

Related Stories

रत्नागिरी : शासनाच्या भातखरेदी दरामध्ये १८ रूपयांनी वाढ

triratna

रत्नागिरी : खेड नगरपरिषदेचे कोविड सेंटर केवळ नावापुरतेच!

triratna

चिपी विमानतळ-महामार्ग जोडणाऱया रस्त्याची दुरवस्था

NIKHIL_N

पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या शंभरीसमीप

NIKHIL_N

सिंधुदुर्गातील 91 आरोग्य उपकेंद्रांत डॉक्टरांची नेमणूक

NIKHIL_N

सिव्हीलमधील रिक्त पदांबाबत हायकोर्टात जनहित याचिका

Patil_p
error: Content is protected !!