तरुण भारत

वेल्स-अल्बेनिया सामना बरोबरीत

वृत्तसंस्था/ लंडन

2021 च्या युरो चषक फुटबॉल स्पर्धेपूर्वी शनिवारी कार्डीफ येथे खेळविण्यात आलेला वेल्स आणि अल्बेनिया यांच्यातील सरावाचा फुटबॉल सामना गोलशून्य बरोबरीत राहिला.

Advertisements

या सरावाच्या सामन्यात दोन्ही संघांनी आक्रमक आणि दर्जेदार खेळ केला पण शेवटपर्यंत त्यांना आपले खाते उघडता आले नाही. युरो चषक फुटबॉल स्पर्धेत वेल्सचा अ गटात समावेश असून त्यांचे सामने तुर्की आणि इटलीबरोबर होणार आहेत. या सामन्यावेळी 6500 शौकिन उपस्थित होते.

Related Stories

सलग तिसऱया विजयासाठी एटीके सज्ज; आज ओडिशाशी सामना

Omkar B

ऑनलाईन बुद्धिबळ ऑलिम्पियाड ऑगस्टमध्ये

Patil_p

न्यूझीलंडचा नील वॅग्नर दुसऱया कसोटीतून बाहेर

Patil_p

विंडीजच्या विजयात सिमन्सची चमक

Patil_p

विश्व सांघिक महिलांच्या स्क्वॅश स्पर्धेतून भारताची माघार

Patil_p

चेल्सी महिला फुटबॉल संघ विजेता

Patil_p
error: Content is protected !!