तरुण भारत

म्हैसूर विद्यापीठाने विकसित केले जलद कोरोना चाचणी किट

बेंगळूर/प्रतिनिधी

म्हैसूर विद्यापीठाने जलद कोरोना चाचणी किट विकसित केला आहेत. दरम्यन , हैदराबादस्थित फार्मास्युटिकल कंपनीच्या सहकार्याने युनिव्हर्सिटी ऑफ म्हैसूरने (यूओएम) वेगवान कोरोना चाचणी किट बनविले आहे. याविषयी माहिती देताना कुलगुरू जी. हेमंत कुमार म्हणाले की, हे किट लॉरवेन बायोलॉजिक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या सहकार्याने विकसित केले गेले आहे.

विद्यापीठाच्या संशोधन पथकाचे प्रमुख प्रा. रंगप्पा यांनी आम्ही किट आणीबाणीच्या मान्यतेसाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर), नवी दिल्ली येथे पाठवत आहोत,” असे सांगितले.

Advertisements

Related Stories

शिवकुमार यांच्या सहकाऱ्याकडून जप्त केलेली रक्कम परत करा : उच्च न्यायालय

triratna

राज्यात दिवसभरात 50 हजारहून अधिक जण कोरोनामुक्त

Amit Kulkarni

आता वक्कलिग निगम स्थापनेसाठी दबाव

Patil_p

बेंगळूर: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हवाई रुग्णवाहिकेचे उद्घाटन

triratna

कर्नाटक परिवहन कर्मचारी संप : ६ दिवसात ६० बसेसचे नुकसान

triratna

सरकारला आपला पाठिंबा राहील

Amit Kulkarni
error: Content is protected !!