तरुण भारत

रियलमी सी 25 एस लाँच

नवी दिल्ली

 रियलमी सी 25 एस स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर करण्यात आला आहे. कंपनीने आपल्या वेबसाईटवर याच्या डिझाइनसह अन्य माहिती दिली आहे. रियलमी सी25 मध्ये मीडिया टेक हिलियो जी 85 एसओसीच्या प्रोसेसरची पॉवर मिळणार आहे. यामध्ये 6,000 एमएएच क्षमतेची बॅटरी मिळणार आहे. तीन रिअर कॅमेऱयासह 13 मेगापिक्सल क्षमतेचा कॅमेरा आहे. रियलमी सी25 हे अपग्रेड व्हर्जन म्हटले जाते. रियलमीचा सी 25 एस च्या 4जीबी व 64 जीबी स्टोरेजचा फोन 9,999 रुपयामध्ये मिळणार आहे. तसेच 4जीबीसह 128 जीबी स्टोरेज असणाऱया या फोनची किमत ही 10,999 रुपये राहणार असल्याची माहिती असून हे स्मार्टफोन दोन रंगामध्ये मिळणार आहेत.

Advertisements

फिचर्स

w रियलमी सी25एस अँड्रॉईड 11वर आधारीत सिस्टम,

w डिस्प्ले 6.5 इंच एचडीसह एलसीडी, 88.7 टक्के स्क्रीन टू बॉडी डिस्प्ले

w टीयुव्ही रीनलँड सर्टिफिकेशनसह 570 निट्सचा मॅक्स ब्राइटनेस

w 13 एमपी कॅमेरा, मजबूत बॅटरीची मिळणार सुविधा

Related Stories

चिनी मोबाईल कंपन्यांचे उत्पादन घसरले

Patil_p

‘पोको एम 3’ स्मार्टफोनचे सादरीकरण

Patil_p

रेडमी 9 पॉवर आज होणार दाखल?

Omkar B

रियलमीच्या मदतीने जिओ स्वस्त स्मार्टफोन्स आणणार

Patil_p

ऍपलने सुरू केलं एम 2 चिपसेटचं उत्पादन

Amit Kulkarni

स्मार्टफोन व्यवसायामधून माघार नाही-एलजीचे स्पष्टीकरण

Patil_p
error: Content is protected !!