तरुण भारत

यड्राव येथील शहापूर लसीकरण केंद्रावर वादावादी

वार्ताहर / यड्राव

शहापूर येथील आरोग्य केंद्रावर लस विकत दिली जात असल्याचा आरोप नगरसेवक व काही नागरिकांनी केला. याबाबत आरोग्य कर्मचारी यांना विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यावेळी कर्मचारी व नगरसेवक यांच्यात वाद झाल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते.

शहापूर परिसरात काही महिन्यांपूर्वी कोरोना रुग्ण संख्या व मृत्यूचे प्रमाण वाढत आहे.दरम्यान, आपल्या कार्यकर्त्यांना लस मिळावी यासाठी याआधी नगरसेवक यांनी केंद्रातुन लसीची पळवापळवी केली होती. याबाबत तक्रारी ही झाल्या होत्या.

Advertisements

Related Stories

बलात्कार प्रकरणी कोडोलीच्या तरुणास अटक

Sumit Tambekar

सर्वसामान्यांची एसटीसेवा मोडण्याचा डाव

Sumit Tambekar

कोल्हापूर : जिल्हय़ात बळींची संख्या शंभरावर, एका दिवसात १२ बळी

Abhijeet Shinde

उच्च वीज दाबाने वाकरेत घरगुती साहीत्य जळाले, चार लाखांचे नुकसान

Abhijeet Shinde

कोल्हापूर : दुसऱ्या दिवशी 30 जणांना लस, 101 जणांची नोंदणी

Abhijeet Shinde

कोल्हापूर :ऑनलाईन बुकींगसह नियमांचे पालन करत जिल्हाधिकाऱ्यांनी सपत्निक घेतले अंबाबाईचे दर्शन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!