तरुण भारत

इनफिनीक्स नोट 10, नोट 10 प्रो बाजारात

नवी दिल्ली

 हाँगकाँगमधील स्मार्टफोन निर्माती कंपनी इनफिनीक्सने आपला नवा नोट 10 व नोट 10 प्रो हे दोन स्मार्टफोन बाजारात सादर केले आहेत. सदरच्या फोनची किंमत 10 हजार 999 रुपयांपासून सुरू होते. भारतीय बाजारात कंपनीने बजेटमधील स्मार्टफोन सादर केले आहेत. नोट 10 4 जीबी रॅम आणि 6 जीबी रॅमसह येणार असून त्याकरीता ग्राहकांना 10 हजार 999 रुपये मोजावे लागणार आहेत. नोट प्रो 8 जीबी रॅमसह येणार असून त्याची किमत 16 हजार 999 रुपये इतकी असणार आहे. दोन्ही स्मार्टफोन्स हे फ्लिपकार्टवर खरेदीकरीता उपलब्ध असणार आहेत.

Advertisements

Related Stories

वनप्लस 8 टी स्मार्टफोन 14 ऑक्टोबरला

Patil_p

एमआय 10 आय आज होणार दाखल ?

Patil_p

सॅमसंगचा ‘एम-42’ 5-जी स्मार्टफोन बाजारात दाखल

Patil_p

रियलमी 7 5जी स्मार्टफोन लाँच

Omkar B

विवो वाय 20 लवकरच भेटीला

Patil_p

रेडमी 9 पॉवर आज होणार दाखल?

Omkar B
error: Content is protected !!