तरुण भारत

जर्मनीतील स्पर्धेत हॅलेप पुनरागमन करणार

वृत्तसंस्था/ बुचारेस्ट

पोटरीला झालेल्या दुखापतीतून सावरणाऱया सिमोना हॅलेपने या महिन्यात होणाऱया बॅड हॅम्बुर्ग ओपन स्पर्धेतून पुनरागमन करणार असल्याचे सांगितले.

Advertisements

रोमानियाच्या 29 वर्षीय हॅलेपने 2019 मध्ये विम्बल्डन स्पर्धेचे जेतेपद मिळविले होते आणि पोटरीच्या दुखापतीमुळे ती सध्या सुरू असलेल्या पेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेतही सहभागी होऊ शकली नाही. 12 मे रोजी रोम ओपन स्पर्धेच्या दुसऱया फेरीतील सामन्यावेळी तिला ही दुखापत झाली होती. बॅड हॅम्बुर्ग ओपन ही ग्रास कोर्टवरील स्पर्धा पहिल्यांदाच भरविण्यात येत असून 20 ते 26 जून या कालावधीत ती होणार आहे.

Related Stories

भारतीय हॉकी पंच व्यवस्थापक वीरेंद्र सिंग यांचा कोरोनाने मृत्यू

Patil_p

रूमानियाची हॅलेप अजिंक्य

Patil_p

मैदान सोडण्याचा तो निर्णय कांगारुंच्या शेरेबाजीमुळे!

Patil_p

ऑनलाईन नेशन्स कप बुद्धिबळ स्पर्धेत भारताची निराशाजनक सुरुवात

Patil_p

ऋतुजा-इमेली दुहेरीतील विजेते

Patil_p

विश्वनाथन आनंदकडून अकादमीची स्थापना

Patil_p
error: Content is protected !!