तरुण भारत

स्टेशनरी दुकानमालकावर गुन्हा दाखल

सातारा / प्रतिनिधी:

जिल्हाधिकाऱयांचा आदेश डावलून दुपारी चार वाजता खेळण्याचे दुकान अर्धे उघडे ठेवण्यात आल्याने स्टेशनरी दुकानमालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहन आबासाहेब राजेशिर्पे असे गुन्हा दाखल झालेल्यांचे नाव आहे.

Advertisements

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विश्वनाथ मेचकर यांनी दाखल केलेल्या गुह्यानुसार मेचकर व पोलीस नाईक कुंभार हे समर्थ मंदिर परिसरात पेट्रोलिंग करत होते. तेथे सुप्रमा खेळणी स्टेशनरी झेरॉक्स सेंटर हे दुकान अर्धे शटर उघडे ठेवून खेळणी साहित्य व बेकरीचे केक ठेवुन विक्री करत असल्याचे आढळून आले. त्यावरुन दुकान मालक मोहन आबासाहेब राजेशिर्के(वय54, मंगळवार पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

रत्नागिरी : २४ तासात तब्बल ६९ पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

राजस्थानात काँगेस सरकार संकटात?

Patil_p

पुण्यात म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे गरजू विद्यार्थ्यांना १ हजार वह्या

Rohan_P

शहरातील मोकाट कुत्री, जनावरांचा बंदोबस्त करा

Patil_p

गुहागरच्या निरामय हॉस्पिटलचे ‘कुलूप’ उघडणार

Patil_p

ब्राझील : संकट गडद

Patil_p
error: Content is protected !!